¡Sorpréndeme!

Actor Santosh Juvekar's comedy Post | दुकान चालू ठेवण्यासाठी घ्यावी लागते मेहनत | Sakal Media |

2022-04-20 36 Dailymotion

नुकतच संतोष जुवेकरने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओसोबत एक गंमतीशी पोस्ट देखिल त्यांने शेअर केली या पोस्ट संतोष म्हणतोय
खूप मेहनत घ्यावी लागते बाबा..... दुकान चालू ठेवायचं असेल तर दुकानातला माल पण चकचाकीत आणि fresh असला पाहिजे.